Wednesday, July 18, 2018

तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या या सुप्रसिद्ध कलाकार कुमार आझाद यांचा...

तारक मेहता का उल्टा चश्मा...' या प्रसिद्ध मालिकेतील एका कलाकाराचे आकस्मित निधन झाले आहे. मालिकेत डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे कलाकार कवी कुमार आझाद...

सोशल मीडियावरील तीव्र टीकेनंतर रितेशचा माफीनामा

रायगड: रायगड किल्ल्यावरील मेघडंबरीत फोटो सेशन केल्यानं चौफेर टीकेचा सामना करावा लागल्यानंतर अभिनेता रितेश देशमुखनं माफी मागितली आहे. महाराजांच्या चरणाजवळ बसण्यामागे केवळ भक्तीभाव होता....

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर

मुंबई- अभिनेता इरफान खानला कॅन्सरचे निदान झाल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतून आणखी एक अशीच वाईट बातमी समोर आली आहे. बॉलिवूड  इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सरचे...

भेटा राहुल गांधी आणि प्रियांका गांधीला

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून ते भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची...

ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा झाला बाबा

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. होय, ज्युनिअर एनटीआरची पत्नी लक्ष्मी प्रनथी हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ज्युनिअर...

सनी लियोनीसोबत लंच डेटवर जाण्याची संधी, लंच फ़्री मात्र वाईनचे पैसे...

मुंबई :सनी लियोनीची आपल्या चाहत्यांसाठी एक स्पेशल ऑफर आहे. त्यानुसार एका भाग्यशाली फॅनला तिच्यासोबत लंच डेटवर दोन तास घालवण्याची संधी मिळू शकते. सनीला अमेरिकेच्या...

कलावंतांना मिळणार वेब सिरीज मध्ये काम करण्याची संधी

मुंबई दूरदर्शन येथे सुमारे पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ दिग्दर्शनाचा अनुभव असलेले शरण बिराजदार आणि नदी वाहते या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनयाचे नामांकन मिळालेले शंभरपेक्षा जास्त...

टॉपलेस होऊन रस्त्यामध्ये बसली हिरोइन

हैदराबाद :  साउथ चित्रपटांची अभिनेत्री श्री रेड्डीने कास्टिंग काउचचे गंभीर आरोप लावले आहेत. तिने फिल्म चेंबर ऑफिसच्या बाहेर टॉपलेस होऊन आंदोलन केले. ही अभिनेत्री ब-याच...

​केवळ ५०० रूपये घेऊन मुंबईत आली होती दिशा पटनी!!

बागी2’च्या धमाकेदार ओपनिंगनंतर दिशा पटनी हिचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. पहिल्याचदिवशी बॉक्सआॅफिसवर २५.१० कोटी कमाई करून ‘बागी2’ने रेकॉर्ड केला आहे. गत तीन दिवसांत...

वास्तववादी व्यक्तींच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारा पुरस्कार

मुंबई, प्रतिनिधी - चैत्र चाहूलच्या वतीने विविध क्षेत्रातील व्यक्तिंना देण्यात येणारे ध्यास सन्मान व रंगकर्मी सन्मान म्हणजे वास्तववादी व्यक्तीच्या कर्तृत्वाची जाणीव करुन देणारे पुरस्कार...

सीडीआर प्रकरणात अभिनेत्री कंगना आणि आयेशा श्रॉफचे नाव

मुंबई-बेकायदेशीरपणे कॉलचा तपशील (सीडीआर) मिळवल्याप्रकरणी आता अभिनेत्री कंगना रनौत आणि जॅकी श्रॉफची पत्नी आयेशा श्रॉफचे नाव समोर येत आहे. पोलिसांच्या मते, दोन वर्षांपूर्वी कंगनाने...

चैत्र चाहूल पुरस्कार जाहिर

लेखक दत्ता पाटील यांना रंगकर्मी सन्मान तर ज्येष्ठ कला दिग्दर्शक अविनाश गोडबोले यांना ध्यास सन्मान चैत्र चाहूल तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रंगकर्मी सन्मान आणि ध्यास सन्मान...

नवाजुद्दीन सिद्दीकीवर पत्नीची हेरगिरी करण्याचा आरोप

मुंबई:महाराष्ट्रातील ठाणे क्राइम ब्रांचने कॉल डिटेल रेकॉर्ड(सीडीआर)प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकीची चौकशी करण्याचे आदेश काढले आहे.सिद्दीकीवर त्याच्या पत्नीची हेरगिरी करण्याचे आरोप आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांनी...

‘बापमाणूस’च्या सेटवर रंगपंचमी

‘झी युवा’ वाहिनीवरील ‘बापमाणूस’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर रंगपंचमी साजरी करण्यात आली. सुयश टिळक, पुजा पवार, पल्लवी पाटील,  नम्रता आवटे, मयूर खांडगे, श्रुती अत्रे,...

पोलिसांनी हॉटेलचा मजला केला सील, श्रीदेवी मृत्यूबाबत संशय

पौर्णिमेच्या ५ दिवस आधीच अमावस्या आली.शनिवारी मध्यरात्री फिल्मी जगताची‘चांदणी’मावळली.श्रीदेवींना पाहताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकायचा.अशा या‘चंद्रमुखी’च्या हृदयाची धडकन दुबईत मध्यरात्री थांबली.जीवनात काही‘लम्हे’असे येतात की कुणाची‘जुदाई’मन...

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव! ४०हून अधिक देशांतील कलावंत एकाच व्यासपाठीवर

४०हून अधिक देशांतील कलावंत एकाच व्यासपाठीवर  मुंबई-- जगाच्या कानाकोपऱ्यातून हजारो किलोमीटरचा रस्ता कापून येणाऱ्या सर्जनशील कलावंतांना तसेच कलेची उत्तम जाण असणाऱ्यारसिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र येता यावे, आणि कलेची देवाणघेवाण व्हावी, या हेतून सुरू झालेला ‘राग’स्थान’ महोत्सव यंदा थारच्या वाळवंटात...

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘ब्रँड व्हिजन’ पुरस्काराने गौरव!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीसह दिग्दर्शक मधुर भांडारकरसह अनेक सिने कलाकारांचा ‘द एक्स्ट्राऑर्डिनेअर’ पुरस्काराने सन्मान मुंबई- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘बँड व्हिजन’ पुरस्काराने मंगळवारी गौरवण्यात...

पद्मावत – काव्य ते चित्र”

अक्षय कदम संजय लीला भन्साळी. नाव मोठं अन् लक्षणही मोठच(पुन्नशः वाचा). पद्ममावतीसाठी त्याने फ्रेम टू फ्रेम घेतलेली मेहनत हेच साध्य करतं. तुम्ही जसे थियेटर मध्ये शिरता,...

राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि गोव्यात पद्मावत प्रदर्शित होणार नाही

नवी दिल्ली : संजय लिला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत सिनेमाला करणीसेनेकडून होणारा हिंसक विरोध अजूनही कमी होत नसल्याने चार राज्यांमध्ये हा सिनेमाच तुर्तास प्रदर्शित न करण्याचा...

हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना ‘द पोस्ट’साठी 21वं ऑस्कर नामांकन

जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीप यांनी एक नवा विक्रम रचलाय. द पोस्ट या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करचं नामांकन मिळालं. हे त्यांचं २१वं नामांकन आहे. आणि...

पद्मावतला मनसेचा पाठिंबा

मुंबई : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ला देशभरातील अनेक राज्यांमध्ये करणी सेनेने विरोध केलेला असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेतली असून...

पद्मावत’ सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा झेंडा

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा पद्मावत सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांनी सिनेमा विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये...

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध बालकराकाराचा रेल्वे अपघातात मृत्यू

मुंबईः मराठी वाहिन्यावरील कुंकू मालिकेत गण्याची भूमिका साकारणारा उदयोन्मुख कलाकार प्रफुल्ल भालेराव याचे अपघाती निधन झाले. सोमवारी पहाटे मालाड रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह सापडला....

साऊथची आयटम गर्ल आता हिंदी सिनेमात झळकणार

मुंबई: साउथची मलाइका तसेच आयटम गर्ल म्हणून ओळख असलेली हिना पांचाळ नव्या वर्षात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हिंदू-मुस्लीम समाजातील दोघांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपटात ती...

मल्लिका शेरावत आर्थिक अडचणी, घरभाडे थकले

पॅरिस - आपल्या हॉट, मादक अदांमुळे नेहमीच चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतची पॅरिसमधल्या राहत्या घरातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. मल्लिका तिचा...

अजय देवगणच्या नावाने अभिनेत्री अनारा गुप्ताने 45000 लोकांना 200 कोटींना गंडवले

मुंबई बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सोबत चित्रपट बनवणार असल्याचे सांगुन 45 हजार लोकांकडून 200 कोटी उकळल्याचे धक्कायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात भोजपूरी...

शशी कपूर यांचे निधन

मुंबई : बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अशी ओळख असलेले ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 79 व्या वर्षी प्रदीर्घ आजारामुळे शशी कपूर...

बॉलिवूडमध्ये कास्टींग काऊचचा आणखी एक प्रकार उघड

 मुंबई- एका टीव्ही अ‍ॅक्ट्रेसने कास्टींग काऊचचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. एका प्रथीतयश दिग्दर्शकाने आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असे तिने सोशल मीडियावर...

रात्र महाविद्यालयांसाठी झेवियरमध्ये पार पडला अनोखा कार्यक्रम

मुंबईः सेंट झेवियर कॉलेजमध्ये 25 नोव्हेंबर रोजी देशभरातील रात्र महविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे नाव होते सितारे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेसाठी देशभरातून...

श्री क्षेत्र देवगड येथे दत्तजन्म महोत्सवास उद्यापासून सुरुवात

प्रतिनिधी - भागवत दाभाडे अहमदनगर उद्या दि.२७ नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या दत्त जयंती महोत्सवास सुरुवात होणार असून याबाबत सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.रविवार दिनांक ३ डिसेंबर...

झहिर आणि सागरिका अडकले विवाहबंधनात

मुंबई :  क्रिकेटर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे आज विवाहबद्ध झाले. आज नोंदणी पद्धीने त्यांनी विवाह केला. या विवाहाचे फोटो झहिरची मैत्रीण अंजना शर्माने...

चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

चेन्नईः तमिळ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बी. अशोक कुमार यांनी चेन्नईतील अलवरथिरुनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली.  मदुराई येथील भांडवलदाराने धमकावल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी...

दीपिकाच्या आई-वडिलांना पोलिस संरक्षण

बंगळुरु(वत्तसंस्था): पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. दीपिकाच्या बंगळुरुमधील घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत....

बंदगी कालराचा आॅडिशन व्हिडीओ व्हायरल

मुंबई टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस-११’ची सर्वाधिक हॉट स्पर्धक बंदगी कालरा सध्या पुनीश शर्मासोबतच्या वाढत्या जवळीकतेमुळे भलतीच चर्चेत आहे. दोघेही या शोमध्ये...

सरकारच्या छत्रछायेखाली सर्वांचे दुकानं चालू – शबाना आझमी

सेंन्सर बोर्डाने काही तांत्रिक बदलांसाठी‘पदमावती’ चित्रपटाचा अर्ज निर्मात्यांकडे परत पाठवला आहे. मात्र खरच तांत्रिक बदलांसाठी की आगामी निवडणूकांमध्ये फायदा मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला...

कास्टिग काउचचे बळी पुरुषही- सनी लिओनी

हॉलिवूडप्रमाणे बॉलिवूडमधेही कास्टिंग काउच होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या सोबत झालेले कास्टिंग काउचचे अनुभव जगापुढे सांगितले आहे. त्यातच...

जीन्स घालते म्हणून मी लग्नाचे मटेरियल नाही काय?

अभिनेत्री रिचा चढ्ढा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘फुकरे रिटर्न्स’ रिलीज होण्याअगोदरच रिचाने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. तिने वेस्टर्न कपडे परिधान करणाºया...

पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ ; करणी सेनेची धमकी

मुंबई ‘पदमावती रिलीज झाल्यास दीपिका पदुकोणचे नाक कापू’ अशी धमकी करणी सेनेने दिली आहे. दीपिका पादुकोणचा ‘पदमावती’ हा सिनेमा येत्या १ डिसेंबरला रिलीज होणार...

रेणुका शहाणेचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

बॉलिवुड अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवताना दिसणार आहे. रेणुका गेल्या अनेक वर्षांपासुन छोट्या पडद्यापासून दूर होती. मात्र आता ती‘खिचडी’या विनोदी मालिकेद्वारे...

करिष्मा कपूर करणार दुसऱ्यांदा लग्न

मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूर दुसऱ्यांदा लग्न करणार आहे.. सध्याचा तिचा प्रियकर व उद्योगपती संदीप तोष्नीवाल यांच्यासोबत ती संसार थाटणार असल्याचे बोलले जातेय. करिष्माचे...

अक्षयने खरेदी केले 18 कोटींचे अलिशान घर

अभिनेता अक्षय कुमारने 18 कोटी रुपये किमतीचे अलिशान घर विकत घेतले आहे. यापूर्वी अक्षय कुमारने मुंबईत अनेक ठिकाणी महागडे घर खरेदी केलेले आहेत. त्याच्या संपत्तीत आणखी...

प्रद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर टांगती तलवार   

- चित्रपट प्रदर्शित झाल्यास वर्षा बंगल्यावर मोर्चा   - राजपूत समाजाने दिला सरकारला इशारा    मुंबई - पद्मावती सिनेमा तयार करताना राजपूतांचा अपमना केला असून दिग्दर्शक संजयलिला बन्साली...

मोदींची नक्कल केल्याने कलावंताची हकालपट्टी

मुंबई: स्टार प्लस वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून तो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची...

चीनमध्येही आता मराठी चित्रपटाचा डंका

मुंबई, कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून राज्य सरकारच्या पुढाकाराने मराठी चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पोहोचले. एका बाजूला मराठी...

सनी लिओनीचा ‘नाद खुळा’, खरेदी केली सव्वा कोटीची कार

मुंबई: सनी लिओनीच्या अदावर फिदा होणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. आॅनलाइन सर्चमध्ये आजही सनी लिओनीचा कोणीही हात धरू शकलेले नाही. सनीने हे ग्लॅमर आपल्या...

महागड्या साडीमुळे गौरी खान चर्चेत

मुंबई- सुपरस्टार शहारूख खानची पत्नी सध्या चर्चेत आहे. एका फॅशन शोमध्ये गौरी खानने परिधान केलेली साडी चर्चेचा विषय ठरली आहे. या साठीची किंमत ऐकून...

ही मॉडेल लग्न न करताच होणार आई

वृत्तसंस्था: रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार किम कर्दाशियां हिची बहीण कायली जेनर सध्या गर्भवती असून, तीदेखील बहिणींप्रमाणेच लग्न न करता आई होणार आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार...

लातुरची शिक्षिका कौन बनगो करोडपतीमध्ये..

मुंबई - लातूरच्या जयश्री जाधव या कौन बनेगा करोडपतीमध्ये दाखल झाल्या आहेत. त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देऊन साडेसहा लाख रुपये जिंकले...

लग्नाआधी सेक्स करणे कॉमन गोष्ट :भूमी पेडणेकर

मुंबई- बिनधास्त बोलण्यासाठी बॉलिवूडमधील तारका भूमी पेडणेकर हिने चांगलेच अकलेचे तारे तोडले आहेत. तिच्या नुकत्या प्रदर्शित झालेल्या टॉयलेट- एक प्रेम कथा, ‘शुभ मंगल सावधान या चित्रपटामुळे...

डॉ. मशहुर गुलाटीला स्वाइन फ्लू

मुंबई- कपील शर्मासोबत गुत्थी तसेच डॉ. गुलाटी यांच्या भूमिका निभावणार कलावंत सुनील ग्रोवरला  डेंग्युची लागन झाली आहे. त्याच्यावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत....

राज ठाकरे यांची कन्या बॉलवूडमध्ये!

मुंबई : कुटुंबाचा राजकीय नव्हे, तर कलात्मक वारसा उचलत बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे यांची कन्या उर्वशी हिने घेतला आहे. आगामी ‘जुडवा २’ या हिंदी चित्रपटातून उर्वशी...

आयुष्यमान आणि भूमीची कंडोम राइड

मुंबई : अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांचा ‘शुभमंगल सावधान’ हा चित्रपट आज रिलीजझाला. या चित्रपटाच्या प्रमोशनचा एक फोटो आयुष्यमानने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यामध्ये तो को-स्टार भूमी पेडणेकरला कंडोम राइड घडवित आहे. एका बाइकला कंडोमचा आकार...

पूनम पांडेच्या साडीतील लूकमुळे चाहते थक्क

मुंबई : बोल्ड आणि बिंधास्त वागण्यासाठी प्रसिद्ध असलेली पूनम पांडे यावेळेस मात्र चक्क साडीमध्ये दिसली आहे. पूर्ण कपड्यांमधील काही फोटोज तिने अपलोड केल्यामुळे चाहते थक्क झाले आहेत. चाहत्यांना तिचे पूर्ण कपड्यातील फोटो फारसे भावलेले नाहीत....

बीग बी अमिताभ यांच्याकडून मुंबई स्पीरिटचे कौतुक

मुंबई : 'मुंबईतील सकाळची भयाण शांतता... आणि आता पुन्हा पाऊस सुरू झालाय... पण मुंबईकरांचं धैर्य काही औरच आहे...जय हिंद', अशा शब्दांत बॉलिवूडचा सुपरस्टार बीग बी अमिताभ बच्चन याने मुंबईकरांच्या स्पीरिटचे कौतुक केले आहे. काल दिवसभर थैमान घालणाऱ्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक...

आलिया भट्टचा न्यूड फोटो व्हायरल!!!

मुंबई : बॉलिवूड तारका दीपिका पादुकोणपाठोपाठ बॉलिवूडची चुलबुली गर्लआलिया भट्ट हिचाही न्यूड फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मॅक्झिम या सुप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवर दीपिकाचा न्यूड...

इंटीमेट सीन्स करताना प्रचंड घाबरलेली मधुरिमा

मुंबई : नायरा बॅनर्जी अर्थात मधुरिमा या मॉडेल – अभिनेत्रीचा ‘वन नाइट स्टॅण्ड’ हा चित्रपट २०१६ साली आला होता. चित्रपटातील बऱ्याच इंटीमेट सीन्समुळे तो विशेष चर्चेत होता. नायराने हे सीन्स आत्मविश्वासाने केले असावेत, असे पडद्यावर...

लोपामुद्राने बनविला मातीचा गणपती!

नागपूर : मॉडेल – अभिनेत्री आणि अनेक सौंदर्य स्पर्धा गाजवणारी सौंदर्यवती लोपामुद्रा राऊत खास गणेशोत्सवासाठी नागपुरात तिच्या घरी आली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी लोपामुद्रा...

माधुरी दीक्षित बनविणार मराठी चित्रपट

मुंबई : अनेक बॉलिवूड स्टार्सनी मराठी चित्रपटनिर्मितीत हात घातल्यानंतर आता धकधक गर्ल माधुरी दीक्षितही याच वाटेवर आहे. माधुरीच्या या पहिल्यावहिल्या मराठी चित्रपटाचं नाव अजून ठरलं नसलं तरी...

सिनेतारका मीनाकुमारीही होती तिहेरी तलाकची बळी!

मुंबई : तिहेरी तलाकच्या जुमली रुढीतून मुस्लीम महिलांची काल सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. त्यामुळे धडाडीच्या मुस्लीम महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर...

गणपतीच्या आगमनासाठी सलमानने रद्द केली शुटींग

मुंबई- सुपरस्टार सलमान खान आपल्या अभिनयातून चाहत्यांची मने जिंकतोच. शिवाय तो सर्व धर्माचाही आदर करतो. सलमान खानच्या घरी दरवर्षी दीड दीडवासाचे गणपती बसतात. गणपतीचे...

अभिनेता शहारूख खानची मुलगी रँम्पवर

मुंबई: किंगखान शहारूख खानची सतरा वर्षीय मुलगी सुहाना सध्या मॉडेल क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. नुकतेच लॅकमे कंपनीच्या फॅशन शोमध्ये तिने हजेरी लावून सर्वांना आश्चर्यचा...

‘कट कट’ करूनही त्यांचा ‘किस’ थांबेना!

मुंबई – काही वेळा एखाद्या सीनच शूट करताना अभिनेते इतके गुंग होऊन जातात की, त्यांना सभोवतालच्या परिस्थितीचे भानच राहात नाही. असाच काहीसा प्रकार 'अ जेंटलमन' सिनेमातील चुंबन दृश्याच्या...

किंग खानने घेतली दिलीप कुमार यांची भेट

मुंबई : ज्येष्ठ सिनेअभिनेते दिलीप कुमार यांना काही दिवसांपूर्वीआयसीयुमध्ये ठेवण्यात आले होते. नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांची तब्येत सुधारत असल्याचे पत्नी सायरा बानू यांनी मिडियाला सांगितले...

पिया’च्या नटखट पहरेदारला रोखण्याची मागणी

मुंबई : एका १८ वर्षीय तरुणीचे ९ वर्षांच्या मुलाशी लग्न आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेले रहस्यमय नातेसंबंध, अश्लीलता आदीबाबत चित्रकरण असल्यामुळे सुरुवातीपासून चर्चेत राहिलेल्या सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ यामालिकेवर बंदी घालण्याची...

सनी लिओनीचे आणखी एक आयटम सॉग

मुंबई: संजय दत्त याचा बहुचर्चित भूमी सिनेमात सनी लिओनीने एक आयटम साँग केले असून ट्रिप्पी ट्रिप्पी असे या गाण्याचे नाव आहे. भूमीचा दिग्दर्शक ओमंग...

बीग बी अमिताभ गोत्यात!

नवी दिल्ली – बॉलिवूडचा बीग बी अमिताभ बच्चन करचुकवेगिरीच्या प्रकरणात गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पनामा पेपर्स प्रकरणाच्या तपासात देशाच्या प्राप्तिकर विभागाने जोरदार मुसंडी मारली...

टॉयलेट’ने दोन दिवसांत कमावले ३० कोटी

मुंबई : एका प्रेमी युगुलाचा शौचालयासाठीचा संघर्ष दाखविणाऱ्या 'टॉयलेट - एक प्रेमकथा' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जोरदार मुसंडी मारली आहे. केवळ दोन दिवसांत या सिनेमाने तब्बल ३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. अभिनेता...

चक दे इंडिया गर्लचा हॉट अंदाज

वृत्तसंस्थाः सुपरस्टार शहारूखान याच्यासोबत चक दे इंडिया चित्रपटात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारी गोलकिपर सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. अमेरिकेतील समुद्र...

बीग बीसोबत नागराजचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

मुंबई(वृत्तसंस्था): महानायक बिग बी अमिताभ बच्चन सैराट फेम नागराज मंजुळे यांच्या आगामी चित्रपटात काम करणार आहेत. नागराजने फेसबूकवर यासंबंधी खुलासा केला आहे. गेल्या काही...

रुद्रम मालिकेतून मुक्ता बर्वे पुन्हा छोट्या पडद्यावर

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुक्ता बर्वे हिने तिच्या सोशल प्रोफाइलवर एक व्हिडीओ शेअर केला होता, ज्यात ती ‘तुम्हाला सत्य कळायलाच हवं, मी तुम्हाला सत्य सांगायला हवं’, असं कॅमेऱ्यासमोर...

..तर संजय दत्त पुन्हा जेलमध्ये

मुंबई: अभिनेता संजय दत्त सध्या जेलमधून बाहेर आहे. बेकायदा शस्र बाळगल्याप्रकरणी त्याने येरवडा कारागृहात शिक्षा पूर्ण केली आहे. परंतु शिक्षेदरम्यान तो जेलमध्ये कमी आणि...

मल्लिकाने घेतली फस्ट लेडीची भेट

वृत्तसंस्थाः अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या भलतीच खूष आहे. तिचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे म्हणून नव्हे तर ती अमेरिकेत एका विशेष व्यक्तिला भेटली म्हणून....

स्वारातीम विद्यापीठातर्फे २४ जुलै ते २ आॅगस्ट दरम्यान संगीत तथा नाट्यकला...

  तीन गीत गायन आणि पाच नाटकांची रसिकांसाठी विशेष मेजवानी उत्तम बाबळे नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रोयोगजीवी कला संकुलातर्फे दि.२४ ते...

उदयनराजेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

सातारा-  खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा उदयनराजे अचानक साताऱ्यात आले. यावेळी...

मलिष्काला स्वयंसेवी संघटनांचा पाठिंबा

मुंबई: आर.जे. मलिष्का आणि शिवसेना यांच्यात झालेल्या वादात आता मुंबईतल्या एनजीओने उडी घेतली आहे. शनिवारी सकाळी मुंबईत मलिष्काला पाठिंबा देण्यासाठी एक रॅली काढण्यात आली,...

सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर…सनी आई बनली

बॉलिवूडची 'बेबी डॉल' अर्थात अभिनेत्री सनी लिओनीच्या चाहत्यांसाठी खुशखबर... सनी आई बनली असून तिने एक मुलगी दत्तक घेतली आहे. सनी व तिचा पती डॅनिअल...

जय मल्हार फेम देवदत्तनेही मांडली रस्त्याची व्यथा

मुंबईः आरजे मलिष्काने आपल्या विडंबनपर गितातून मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढल्याचे प्रकरण ताजे असताना जय मल्हार फेम देवदत्त नागेनेही रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करत...

सनीला हवाय मुलगाच…

नेटिझन्सची सर्वात आवडती मादक अदाकारासाठी प्रसिद्ध सनी लिओनी लवकरच आई होणार आहे, तसे तिने संकेत दिले आहेत. मूल होण्याचा आनंद केवढा मोठा आहे, असे...

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना रणावत जखमी

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झासी या तिच्या आगामी सिनेमाची शुटिंग करताना जखमी झाली आहे. तलवारबाजीचा सीन शूट केला...

दिलवाले दुल्हनिया ले जाएगेंच्या प्रदर्शनात 22 वर्षानंतर खंड

मुंबईः येथील मराठा मंदिर सिनेमागृहात मागील बाविस वर्षांपासून दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगाचा दररोज खेळ सुरू आहे. परंतु सध्या श्रद्धा कपूरचा बेगम चित्रपट प्रदर्शित होणार...

स्टेजवरच फाटला दयाचा लेंगा

मुंबई : ‘सीआयडी’फेम दया हा दरवाजे तोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र स्वत:चाच लेंगा सावरणे त्याला कठीण झाले होते. त्याचे झाले असे की, एका पुरस्कार सोहोळ्यासाठी तो टीव्हीवर 'वंदे मातरम'वर नृत्य बसवित होता. या गाण्याचं...

शहरूखकडून सलमानला अनोखी भेट

बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खानने सलमान खानला अनोखी वस्तू भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहारूखने आपल्या आगामी चित्रपटातील गाण्याच्या प्रमोशनसाठी सलमानला चक्क नवी कोरी...

कपिल खोटं बोलतोय..

मुबंई- कॉमेडी किंग' कपिल शर्मा आपल्या शोच्या शूटींग दरम्यान सेटवरच बेशुद्ध पडल्याचे वृत्त आहे. परंतु ही अफवा असल्याचे बोलले जात आहे. खरं तर कपिलला एका...

या अभिनेत्रीकडे झाली होती शारीरिक सुखाची मागणी

मुंबई– मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासोबतच दक्षिणात्य सिनेमांमध्ये हॉट अंदाजात दिसलेली अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री नेहा...

पाकिस्तानी गायिकेचा ‘जीव रंगला’ मराठीत

मुंबई- कला, कलावंत यांनी आपली कला सादर करण्यासाठी कुठल्याही सीमारेषा नसतात. याचा प्रत्यय एका पाकिस्तानी गायिकेने गायलेल्या मराठी गाण्यावरून पुन्हा एकदा आला. मुळची युएईतील...

प्रेक्षकांच्या अपेक्षांचं रिंगण पूर्ण होईल

प्रेम इंगळे आषाढीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात दाखल होतात. वाखरीचं रिंगण म्हणजे या वारकऱ्यांचा परमोच्च आनंदाचा क्षण... या रिंगणालाच केंद्रबिंदु ठेवून एक...

वेबसिरिज ‘बॅडमॅन’चीमॉस्को चित्रपट महोत्सवात निवड

रुपेश दळवी मुंबई - ‘मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये  ‘इंडियन पॅनोरामा’ विभागासाठी बॉलीवूडमधील बॅडमॅन म्हणून ओळखले जाणारे गुलशन ग्रोव्हर यांच्या वेबसिरिजने परदेशवारी केली. ही वेबसिरिज सध्या प्रेक्षकांचे...

नाट्यसंमेलनाचा फसलेला तीन दिवसीय प्रयोग

उस्मानाबाद । कुठलीही नाट्य परंपरा नाही. ना थिएटर ना सभागृह. एवढं कशाला साधा सिनेमा पाहण्यासाठी शेजारील बार्शी किंवा सोलापूरा जाण्याची नामुष्की ज्या जिल्ह्यातील नागरिकांवर...

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

मुंबई- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती सध्या खूपच नाजूक झाली आहे. इतकच...

रजनीकांतचा ‘बाशा’ चित्रपट २२ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार

  अक्षय कदम. मुंबई - रजनीकांतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १९९५ साली रिलिज झालेला रजनीकांतचा बाशा हा चित्रपट पुन्हा नव्याने रिलिज होणार आहे. नगमा, रघुवरन,...