Wednesday, July 18, 2018

फ्रान्स दुसऱ्यांदा जगज्जेता! 20 वर्षांनंतर केली इतिहासाची पुनरावृत्ती

डेस्क - फ्रान्सने अखेर क्रीडा इतिहासात दोन फुटबॉल विश्वचषक विजेत्यांच्या यादीत मानाचे स्थान पटाकवले आहे. लुझनिकी स्टेडियममध्ये झालेल्या 21व्या फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये फ्रान्सने...

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला रवी शास्त्रींची खासगी शिकवणी

लंडन : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला सध्या शिकवणी देत आहेत ते भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री. हे सारं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल....

चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द 

कोलकाता येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत, २०२१ साली भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संरचनेत बदल करण्यात आलेले आहेत. भारतात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आता ५० षटकांऐवजी टी-२०...

बीडच्या राहुल आवारेला राष्ट्रकुल कुस्तीमध्ये सुवर्णपदक

बीड जिल्ह्यातील मल्ल राहुल आवारे याने ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. राहुल आवारेने पुरुषांच्या ५७ किलो फ्री स्टाईल कुस्ती...

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिवसागणिक भारताची कामगिरी उंचावत असून स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. वेटलिफ्टर सतीश शिवलिंगम याने...

पी. व्ही. सिंधू ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

लंडन - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने शुक्रवारी...

युसूफ पठाणवर सहा महिन्यांसाठी बंदी

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण, बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे. याबद्दल बीसीसीआयने युसूफ पठाणला ५...

नागपूर कसोटी भारताने जिंकली

 नागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी मात करत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने घेतलेली ४०५ धावांची...

मुंबईकर शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट संघात निवड

 जडेजा, आश्विन, उमेश यादवला वगळले मुंबई -  न्यूझीलंड विरूद्ध होणाऱ्या आगामी एकदिवसीय क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. यात मुंबईकर जलदगती गोलंदाज शार्दुल...

शिक्षणासोबत खेळालाही महत्व द्या- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

विनोद तायडे , वाशिम- शिक्षण हे महत्त्वाचे आहेच. मात्र, त्यासोबतच खेळालाही जीवनात तितकेच महत्व देण्याची गरज असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी व्यक्त केले. जिल्हा क्रीडा संकुल येथील...