Wednesday, July 18, 2018

मुख्यमंत्री महोदय क्या हुवा तेरा वादा

धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे –धनंजय मुंडे नागपूर दि.१८ जुलै – मुख्यमंत्री महोदय , पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देणार...

भाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. पण त्याआधी त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांवर जोरदार...

रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी…

२६ हजार शेतकऱ्यांना,बॅंकांना साडेपाच हजार कोटींना बुडवलं... विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यातील सर्वात मोठा उघड केला घोटाळा. ..नागपूर – परभणी जिल्हयातील गंगाखेड येथील गंगाखेड शुगर्सचे...

सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध येण्याची वाट पाहत आहे...

नागपूर दि.17 – एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दुध ओतुन आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक...

सरकारने शेतक-यांचा बाजार मांडला आहे- दुधाच्या प्रश्नावर धनंजय मुंडे यांचा सरकारवर हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या भावनांवर,दु:खावर आम्हाला बोलू देण्याची मागणी नागपूर– राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दु:खावर आणि त्यांच्या भावनांवर आम्हाला सभागृहात बोलायचे आहे.आमदार सुनिल तटकरे यांनी मांडलेल्या २८९ प्रस्तावावर...

नाणारबाबत भाजप-शिवसेनेची भूमिका दुटप्पी!: विखे पाटील

नागपूर नाणार प्रकल्पासंदर्भात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची भूमिका दुटप्पी असून, दोघेही कोकणवासियांची फसवणूक करीत असल्याचा ठपका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण...

ऑनलाईनचा मधला दलाल सरकारने जन्माला घातला – आमदार अमरसिंह पंडीत

नागपूर - शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नाही पण व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली गेली. ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने सर्व यंत्रणा ऑनलाइन केली त्यामुळे ऑनलाइनवर...

जे संविधान बदलाची भाषा करतात ते भटके समाज चिरडायला मागेपुढे पाहणार नाहीत – धनंजय...

नागपूर  – डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसले तो पक्ष आणि त्यांचे मंत्री संविधान बदलायला निघाले आहेत तिथे हे भटके समाज...

हिंमत असेल तर गाव-खेड्यात जाऊन दीडपट हमीभावाची वल्गना करून दाखवा!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारला आव्हान ... तर फसव्या कर्जमाफीसाठी शिवाजी महाराजांनी सरकारचा कडेलोट केला असता! नागपूर, केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध...

छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खडाजंगी

नागपूर- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. तब्बल 3 वर्षांनंतर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत हजेरी लावली आहे. छगन...