Wednesday, July 18, 2018

भीषण अपघात कार-ट्रकच्या धडकेत दोन्ही वाहने पेटली, एकाच कुटुंबातील 8 ठार, एक जण गंभीर

राजकोट -  राजकोट-मोरबी हायवेच्या जवळ मंगळवारी रात्री एक मोठा रस्ते अपघात झाला. मोरबी जिल्ह्याच्या टंकारा वस्तीत इको कार आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण...

मोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला, मोदी पोहोचले हॉस्पिटलमध्ये..

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मिदनापूर येथे सुरू असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान मंडपाचा एक भाग कोसळून अपघात झाला. या अपघातात सुमारे 22 जण गंभीर...

धबधब्यात अंघोळ करणाऱ्यांच्या अंगावर दरड कोसळली, 7 ठार

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या रियासी भागात रविवारी दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला. तर 25 हून अधिक लोक जखमी झाले. ही दुर्घटना जम्मूच्या सेहर बाबा...

राष्ट्रपतींकडून चौघांची राज्यसभेवर नियुक्ती, राकेश सिन्ह, सोनल मानसिंह यांचा समावेश

नवी दिल्ली -सचिन, रेखा यांच्यासह चार जणांच्या रिक्त झालेल्या राज्य सभेच्या जागेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये शेतकरी...

दहशतवाद्याला गुप्तचर यंत्रणांनीच शस्त्रास्त्रे पुरवली..

दिल्लीत दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या आयसिसच्या दहशतवाद्याला गुप्तचर यंत्रणांनी सापळा रचून अटक केली. या दहशतवाद्याला गुप्तचर यंत्रणांनीच शस्त्रास्त्रे पुरवली. इतकेच नव्हे तर...

आता कोर्टाचे कामकाज टीव्हीवर आणि ऑनलाइन पाहता येणार

नवी दिल्ली- आजवर आपण टीव्हीवर लोकसभा व राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बघितले असेल. कोर्टातील कामकाज मात्र टीव्हीवर पाहता येत नव्हते. कोर्टात कसे काम केले...

निर्भयाच्या आरोपींची फाशीची शिक्षा कायम

नवी दिल्ली: निर्भया प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका...

बुराडी: घरात 12 जण होते, 11 ची आत्महत्या

नवी दिल्ली - बुराडी प्रकरणामध्ये रोजच काहीतरी नवीन माहिती समोर येत असल्याचे चित्र आहे. 11 लोकांच्या सामुहिक आत्महत्येचे गूढ त्यामुले दिवसेंदिवस वाढत आहे. एता...

जम्मू-काश्मीर:दहशतवाद्यांनी कॉन्स्टेबल जावेद अहमद डार यांची केली हत्या

श्रीनगर - काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांतील कॉन्स्टेबल जावेद अहमद डार यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शुक्रवारी गुलगामच्या परिवानमध्ये आढळला. जावेद यांचे...

आता परदेशात जाऊन थरूर यांना गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही- सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली- सुनंदा पुष्कर प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परंतु न्यायालयानं त्यांना देशाबाहेर जाण्यापासून घातलेल्या बंदीवर...