Wednesday, July 18, 2018

रस्‍त्‍यांवरील खड्ड्यांविरोधात MNS आक्रमक, PWD कार्यालयात केली तोडफोड

मुंबई - ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील रस्‍त्‍यावरील खड्डयांमुळे मागील 4-5 दिवसांत 6 जणांचा बळी गेला आहे. याचा जोरदार निषेध नोंदवत आज सोमवारी मनसे...

लोणावळ्याजवळ समोरासमोर धडकल्या दोन कार; 5 जागीच ठार

पुणे - लोणावळ्याजवळ असलेल्या कार्ला फाटा येथे दोन कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी...

पुणे-बंगळुरू हायवेवर बसचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बेळगावमधील बडेकोळमठजवळ बस उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चार प्रवाशी जखमी झाले आहेत. शनिवारी सकाळी साडेसहा...

माजी सनदी अधिकारी धनंजय धार्मिक यांचा काँग्रेस प्रक्षात प्रवेश

मुंबई, माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...
video

मुंबई जलमय……

मुंबई-मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी पहाटे सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिंदमाता, कुलाबा, माटुंगा,...

मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई - मुसळधार पावसामुळे मुंबई जलमय झाली आहे. पहाटेपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्यानं ठिकठिकाणी पाणी साचलं आहे.  या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील शाळा...

आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड - 27 वर्षीय महिलेशी विनयभंग केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर चाकण येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी...

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस

  मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, ठाणे...

पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात

पुणे- भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार द्रुतगती मार्गावरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी पट्टीला जाऊन धडकली. अपघात एवढा भीषण आहे की, लोखंडी पट्टी कारच्या आरपार...

मुंबईत पूल कोसळला, पाच जण जखमी

मुंबई- कालपासून मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे लोकल रेल्वे आणि वाहतूकीला अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान, आज...