Wednesday, July 18, 2018

वेळ आणि जागा सांगा, मी स्वतः संपूर्ण मालमत्ता देतो, बेघर व्हायला घाबरत नाही-माल्या

नवी दि‍ल्‍ली - विजय माल्यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमध्ये असलेली संपत्ती जप्त करण्यासाठी अधिकारी आणि कोर्टाच्या आदेशाते पालन करणार आहे. पण अधिकाऱ्यांना फार काही...

ICICI बँक, चंदा कोचर अमेरिकेच्या रडारवर

नवी दिल्ली-ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीचंदा कोचरआता अमेरिकेच्या रडारवर आल्या आहेत. अमेरिकेचे मार्केट रेग्युलेटर एसईसी ( सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन) सुद्धा...

शेतक-यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय खरेदी केंद्र बंद करणार नाही – सहकार मंत्री सुभाष...

मुंबई : शेतक-यांकडून तूर खरेदी केल्याशिवाय राज्यातील खरेदी केंद्र बंद करणार नाही. लवकरच तूर खरेदीला मुदतवाढ मिळणे अपेक्षीत असून शेतक-यांनी तूर खरेदीबाबत आश्वस्त राहावे, असे आवाहन...

चीन, बेलारस, जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री देसाई यांची भेट

मुंबईः चीन, बेलारस, जर्मन या देशीताल शिष्टमंडळाने आज (दि. १६) रोजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. उद्योग वाढीसह मेक...

ऑगस्टपर्यंत गणपती विसर्जन मार्गातील मेट्रोचे कामे पूर्ण कराः सुभाष देसाई

मुंबई-  मुंबई शहर व उपनगरातील मेट्रोच्या कामामुळे गणेशोत्सव काळात आगमन विसर्जन मिरवणुकीदरम्यान कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी १५ १५ आँगस्टपर्यंत सर्व कामे मार्गी...

पुस्तकांचे गाव संकल्पना गावोगावी राबवण्याची गरजः उद्योगमंत्री सुभाष देसाई

 मुंबईः पुस्तकांचे गाव ही अभूतपूर्व संकल्पना असून पुस्तकांमुळे आपण अंतर्बाह्य समृद्ध होऊ शकतो. त्यामुळे पुस्तकांचे गाव सारख्या संकल्पना गावा-गावात सुरू होण्याची गरज  असल्याचे प्रतिपादन...

सप्टेंबरमध्ये नवे उद्योग धोरणः देसाई

मुंबईः राज्य सरकार सप्टेंबर 2018 मध्ये नवे उद्योग धोरण अंमलात आणणार असून याद्वारे उद्योग क्षेत्राला अधिक चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी...

कर्जाच्या बदल्यात तारणाची माहिती बँकांना वेबसाइटवर द्यावी लागणार

नवी दिल्ली - बँकिंग घोटाळे समोर आल्यानंतर बँकांच्या कर्जाचे नियम आणखी कडक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याअंतर्गत अर्थ मंत्रालयाच्या वतीने बँकांमध्ये वस्तू तारण...

४८ अंश तापमानातदेखील मिताशीचा नवा एसी ‘कूल’ राहणार – नव्या संशोधनाला यश

  मुंबई- मार्चच्या मध्यावरच उन्हाचे चटके सोसणाऱ्यांसाठी आणि ४५ अंशांच्या चढे जाणाऱ्या तापमानानंतर एसी चालत ‘नाही’ असं म्हणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. वातानुकूलित यंत्र...

मुंबईतील नव्या बांधकामांना सुप्रीम कोर्टाची परवानगी

सुप्रीम कोर्टाने मुंबईतील नवीन बांधकामांवरील बंदी 6 महिन्यांकरता उठवत तमाम मुंबईकर, महनगरपालिका आणि राज्य सरकारलाही मोठा दिलासा दिलाय. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर साल 2016 पासून...