Connect with us

क्रिडा

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन विवाहबंधनात

Published

on

मुंबई | इंग्लंडचा वनडे कर्णधार इयॉन मॉर्गन शनिवारी विवाहबंधनात अडकला. गर्लफ्रेण्ड तारा रिजवेसोबत त्याने लगीनगाठ बांधली. गेल्या आठ वर्षांपासून इयॉन आणि तारा डेटिंग करत होते.

इंग्लंडमधील सॉमरसेटमध्ये असलेल्या ऐतिहासिक बॅबिंग्टन हाऊसमध्ये इयॉन आणि तारा यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलम, नुकतीच निवृत्ती घेतलेला इंग्लंडचा क्रिकेटपटू अॅलिस्टर कूक, जेसन रॉय, बटलर विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

इयॉनची पत्नी तारा ही ‘बरबेरी’ या लंडनमधील फॅशन हाऊसमध्ये मार्केटिंग को-ऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहे. दोघं पहिल्यांदा 2010 साली भेटले होते. त्यावेळी मॉर्गन ऑस्ट्रेलियासोबत अॅशेस मालिका खेळणाऱ्या इंग्लंड टीमचा भाग होता.

मॉर्गनने 16 कसोटी, 212 वनडे आणि 77 टी20 सामन्यांमध्ये इंग्लंडचं नेतृत्व केलं आहे. 2019 वनडे विश्वचषकात मॉर्गन इंग्लंडचं कर्णधारपद भूषवणार आहे.

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक6 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited