Connect with us

मनोरंजन

तनुश्रीने अनेक वेळा माझ्यावर रेप केला, ती लेस्बियन आहे

Published

on

मुंबई – बॉलीवूडमध्ये सध्या MeToo मोहिमेत दररोज नवनवे खुलासे होत आहेत. यात अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आलेली आहेत. तनुश्री दत्ताने नाना पाटेकरवर आरोप केल्यापासून या मीटू मोहिमेला सुरुवात झाली. परंतु आता त्याच तनुश्रीवर राखी सावंतने अतिशय गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाली राखी?

पत्रकार परिषदेत राखी म्हणाली की, मीटू-मीटू खूप होत आहे, आता SheToo चीही वेळ आली आहे. राखी पुढे म्हणाली की, तनुश्री दत्ताने माझा वारंवार बलात्कार केला आहे. तुम्ही म्हणाल हे कसं होऊ शकतं? एक मुलगी दुसरीचा रेप कसा करू शकते? परंतु तुम्ही माहिती असेल की, कलम 377 लागू झाले आहे. गे आणि लेस्बियन संबंधांना सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे.

तनुश्रीवर गंभीर आरोप करत राखी म्हणाली की, तिने मुंडण का केले होते तुम्हाला माहिती नसेल. ती प्रत्यक्षात एक पुरुष आहे. ती 12 वर्षांपूर्वी माझी बेस्ट फ्रेंड होती. तिने मला बऱ्याचदा रेव्ह पार्टीत नेले अन् तेथे सिगारेट रिकामी करून हिरव्या रंगाचा पदार्थ तिच्यात भरला. तिच्यासोबत मलाही ओढायला लावली.राखीने माध्यमांसमोर सांगितले की, मी आज माझी आपबीती सांगत आहे. तनुश्री एक लेस्बियन आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे फक्त पुरुषच बलात्कार करत नसतात, तर मुलगीही मुलीवर बलात्कार करत असते. यापूर्वी राखी सावंतने तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. परंतु आज तिने माध्यमांसमोर तनुश्रीवर गंभीर आरोप करत हे सर्व सत्य असल्याचे सांगितले.

Advertisement 585857
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mahabatmi TV

Six men arrested with twelve women
मुंबई पुणे नाशिक2 days ago

उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाची स्प्रिंग व्हॅली डान्स बार वर धाड, बारा महिलांसह सोळा पुरुषांना अटक

MNS aggressor for 'Chhatpuja' in Thane
मुंबई पुणे नाशिक7 days ago

ठाण्यात ‘छटपूजे’ साठी मनसे आक्रमक

Karnataka: An under construction building collapses in Bengaluru's Thyagarajanagar area
देश7 days ago

कर्नाटकमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, ढिगा-याखाली अनेक जण अडकल्याची भीती

Diwali-in-Pune
मुंबई पुणे नाशिक7 days ago

पुण्यात फक्त स्वतःच्या सोयीचेच नियम पाळले जातात?

Uddhav Thackeray
महाराष्ट्र7 days ago

पाच हजार शेतकरी कुटुंबांना शिवसेनेचा मदतीचा हात

MNS impact-multiplex agrees to give extra show for the movie dr kashinath ghanekar
मुंबई पुणे नाशिक7 days ago

मनसेच्या दणक्याने मल्टिप्लेक्सवाले ताळ्यावर

Avni
महाराष्ट्र7 days ago

अवनी वाघिण मृत्यूप्रकरणी न्यायालयिन चौकशी व्हावी

Shiv Sena Bjp Alliance
राजकीय7 days ago

युती व्हावी ही शिवेसनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा

the-session-will-not-be-allowed-if-farmers-are-not-given-financial-help-before-the-session-dhananjay-munde
महाराष्ट्र7 days ago

शेतकर्‍यांना अधिवेशनापूर्वी आर्थिक मदत न दिल्यास अधिवेशन चालु देणार नाही | धनंजय मुंडे

Dhananjay Munde slammed to Maharashtra government over sugarcane chop worker death
महाराष्ट्र2 weeks ago

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय ? | धनंजय मुंडें

Advertisement

Facebook

Advertisement

महत्वाच्या बातम्या

Copyright © 2017 Mahabatmi Digital Media (Opc) Private Limited