Tuesday, April 24, 2018

जयंत पाटलांच्या बडबडीकडे शहारूखचे दुर्लक्ष

मुंबई: अभिनेता शहारूख खान याला शेकाप आमदार जयंत पाटील यांना झापझाप झापल्याच्या बातम्या सध्या सर्वत्र झळकत आहेत. परंतु शहारूख खानने त्यांच्या बडबडीकडे साफ दुर्लक्ष...

भाजपला अडचणीत वाढ, शिवसेना उतरणात गुजरातच्या रणांगणात

मुंबई: मोदी व भाजपला पाण्यात पाहणा-या शिवसेनेने आता गुजरात निवडणुकांमध्ये उतरण्याची तयारी दाखवली आहे. सर्व विरोधकांमुळे मोदी व भाजपच्या नाकी नऊ आले असताना शिवसेनेची...

बेल्जियमची राणी मुंबईत

मुंबई: बेल्जियमचे महाराजा व महाराणी सध्या भारत दौ-यावर आहेत. सोमवारी हे दाम्पत्य दिल्लीत दाखल झाले.  दिल्लीतील बैठका, करार पूर्ण केल्यानंतर हे जोडपे गुरुवारी मुंबईत...

ट्रम्पच्या मुलीमुळे हैदराबादचे भिकारी हवालदिल

हैदराबाद: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प या महिन्याअखेरीस हैदराबाद दौ-यावर येणार आहे. या वेळी हैदराबादच्या रस्त्यावर भिकाºयांना येणा-या बंदी घालण्यात आली...

पुढच्या वर्षी वाढणार या क्षेत्रातील नोकरदारांचे पगार

नवी दिल्ली(वृत्तसंस्था): भारतीय रोजगार क्षेत्राच्यादृष्टीने एक आशादायक अहवाल समोर आला आहे. या अहवालात आशियाई पॅसिफिक परिसरातील देशांमध्ये २०१८ साली होणा-या वेतन श्रेणीतील बदलांवर भाष्य...

धक्कादायक: बापच करत होता दोन मुलींवर बलात्कार

मुंबई घाटकोपर परिसरात राहणा-या दोन मुलीवर स्वताच्या बापानेच तीन वर्षापासून आळीपाळीने अत्याचार करत असल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाच्या नावाला काळीमा फासणारी ही...

धक्कादायक;बायकोला पोटगी देण्यासाठी किडनी विक्रीला काढली

मध्ये प्रदेश (वृतसंस्था)  विदाशा  शहरात  राहणारे 34 वर्षीय प्रकाश अहिरराव याने किडनी विकण्याची होल्डींग लाहून जाहिरात केली. हे होल्डींंग पाहुन शहरातल्या लोकांना धक्काच बसला.या...

मुंबई हल्ल्यामुळे आमची इज्जत गेली: पाक

इस्लामाबाद(वृत्तसंस्था:) भारतातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हणूनही कुप्रसिद्ध असलेल्या २६-११ च्या हल्ल्यामुळे आपली प्रतिमा जगभरात मलीन झाल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र...

म्यूझीक कंपन्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा

मुंबई: कोट्यवधी रुपयांची रॉयल्टी बुडवल्याप्रकरणी इडीने दिग्दर्शक आदित्या चोप्राला समन्स बजावल्याने खळबळ उडाली आहे. आदित्य चोप्रासह सोनी म्युझिक इंडियाचे उपाध्यक्ष श्रीधर सुब्रमण्यम, युनिव्हर्सल म्युझिकचे...

कोल्हापूरत अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या

बर्कत अली कोल्हापुर येथील मरळी गावातील प्रदीप सरदार सुतार ९ वर्याषाच्या मुलाचे नातेवाईकाने केला हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी 48 तास शोध...

Latest

HOT NEWS