एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच नेत्याने सुपारी दिली होतीः कल्पना इनामदार

मुंबई - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना अडकवण्यासाठी भाजपच्याच एका ज्येष्ठ मंत्र्यांनी सुपारी दिली होती. यासंदर्भात ३ वर्षांपूर्वी अंजली...

नाणार प्रकरणावरून काँग्रेसची उद्योगमंत्र्यांवर टीका

मुंबईः नाणार प्रकरणावरून काँग्रेसनेही आता उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टीका केली आहे. नाणार म्हणजे  वरून कीर्तन आतून तमाशा सुरू असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी...

नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांचा विश्वासघात – धनंजय...

भूसंपादनाबाबतची अधिसूचना रद्द करण्याची उद्योगमंत्र्यांची घोषणा म्हणजे फार्स - धनंजय मुंडों मुंबई - कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाबाबत सेना - भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांचा विश्वासघात आणि...

महाराष्ट्र

वन विभागातील रोजंदारीवरील 569 मजुरांना नियमित करणार

 वन विभागात विविध कामांवर असणाऱ्या आणि ऑक्टोबर 2012 च्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या 569 रोजंदारी मजुरांना नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात...

रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या जालना येथील मराठवाडा उपकेंद्रासाठी 397 कोटींचा निधी

मुंबईः मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे जालना जिल्ह्यात मराठवाडा उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लागणाऱ्या 396 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चासह 121 शिक्षकीय व 158 शिक्षकेतर पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. देशातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेने मागील...

654 ग्रामपंचायतींसाठी 27 मे रोजी मतदान 4,771 रिक्तपदांसाठीही मतदान

Mahabatmi -
मुंबई, दि. 23 : राज्यातील विविध 25 जिल्ह्यांमधील 654ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 33 जिल्ह्यांतील सुमारे 2 हजार812 ग्रामपंचायतींमधील 4 हजार 771 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 27 मे 2018 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाच्या प्रसिद्धिपत्राकात म्हटले आहे की, यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही...

मुंबई पुणे मुंबई

या शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभः मुख्यमंत्री

मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारनं राज्यातील शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु त्यातही काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. राज्यात 2008मध्ये कर्जमाफी...

नाणार प्रश्नी शिवसेना आक्रमक, मुख्यमंत्री बॅकफूटवर

मुंबईः नाणार प्रश्नावर शिवसेनेचे मंत्री आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी कॅबिनेट बैठकीपूर्वी एकत्रित बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मवाळ भूमिका घेत...

इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करणार

मुंबई: सुलभ वाहतूकीकरिता वाहतूक नियोजनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी इंटलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा वापर मुंबईत करण्यात येणार आहे. त्यानंतर ही यंत्रणा राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा...

देश

विदेश

क्राईम

उल्हासनगरात जुगाराच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

आरोपी पळण्यापूर्वीच कल्याण स्टेशनला गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात उल्हासनगर(गौतम वाघ)-हारलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या वादविवादात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना काल सायंकाळी उल्हासनगरात घडली आहे.आरोपी पळून...

जन्मदात्या आईनेच घोटला ६ दिवसाच्या मुलीचा गळा

कल्याणजवळील उंबर्डे गावातल्या प्रकाराने खळबळ पोलिसांनी ठोकल्या निर्दयी आईला बेड्या कल्याण(गौतम वाघ) : एकीकडे बेटी बचाओ, बेटी पढाओचे नारे दिले जात असताना कल्याणमध्ये मात्र जन्मदात्या आईनेच...

अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती अश्लील चाळे करणाऱ्या विकृतास नागरिकांचा चोप

उल्हासनगर(गौतम वाघ) :- उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील संभाजी चौक परिसरात झेरॉक्स च्या दुकानासमोर अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती अश्लील चाळे करणाऱ्या इसमास विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक...